जन्म.१५ जून १९३३ अकलूज येथे.
ललितलेखन,
चरित्रलेखन, समीक्षा या साहित्य प्रकारांत त्यांनी लेखन केले. मुंबई
विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुखपदी, तसेच राज्य मराठी विकास संस्थेच्या
संचालकपदी त्यांनी काम केले. जेष्ठ कवी शंकर वैद्य हे त्यांचे पती होत.
मा.सरोजिनी वैद्य यांचे ३ ऑगस्ट २००७ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे * मा.सरोजिनी वैद्य* यांना आदरांजली.
*संजीव वेलणकर पुणे.*
No comments:
Post a Comment