Definition List

LightBlog
Viral Gawali

Friday, August 3, 2018

*Invented phonograph*


*Emile Berliner*
(एमिल बर्लिनर)

*Invented phonograph*
(फोनोग्राफ संशोधन)

*Death - 3 august 1929*
(स्मृतिदिन - ३ आॅगस्ट १९२९)

Emile Berliner (May 20, 1851 – August 3, 1929), originally Emil Berliner, was a German-born American inventor. He is best known for inventing the flat disc phonograph record(called a “gramophone record” in British and American English) and the Gramophone. He founded the United States Gramophone Company in 1894,[1] The Gramophone Company in London, England, in 1897, Deutsche Grammophon in Hanover, Germany, in 1898, Berliner Gram-o-phone Company of Canada in Montreal in 1899 (chartered in 1904), and Victor Talking Machine Companyin 1901 with Eldridge Johnson.

ग्रामोफोन (इंग्लिश: Gramophone ;), हे एका चक्राकार तबकडीवर चिरा पाडून ध्वनिमुद्रित केलेल्या आवाजाचे पुन्हा ध्वनीत रूपांतर करणारे उपकरण होते. ते प्रामुख्याने इ.स. १८७०च्या दशकापासून इ.स. १९८०च्या दशकापर्यंत प्रचलित होते. या तबकड्या लाखेच्या किंवा तत्सम पदार्थाच्या असत. याउलट, फोनोग्राम म्हणजे आवाजाचे तबकडीवर ध्वनिमुद्रण करणारे उपकरण.

ग्रामोफोनाचा प्रथम प्रयोग एडिसनाने मेरी हॅड ए लिट्ल लँब हे सुप्रसिद्ध इंग्रजी बालगीत स्वतःच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून केला. ध्वनिमुद्रणाची ही आद्य पद्धत होय. एका दंडगोलाच्या बाजूवर विशिष्ट लेप देऊन, त्यावर मुद्रित करण्याच्या ध्वनीच्या कंपनांच्या अनुसार चढउतारांचे मुद्रण व त्या चढउतारांच्या अनुसार ध्वनीचे पुनरुत्पादन करण्याची ही पद्धती आहे.

ग्रामोफोनाच्या प्राथमिक अवस्थेत ध्वनिमुद्रणासाठी दंडगोलाकृती ड्रम वापरण्यात येत असे, परंतु त्यानंतर त्याऐवजी तबकडीचा वापर करण्यात येऊ लागला. या प्रकारात तबकडीच्या दोन्ही पृष्ठभागांवर ध्वनिमुद्रण केले जात असे. या पद्धतीचा शोध एमिल बर्लिनरने लावला.

1 comment:

  1. As claimed by Stanford Medical, It is really the one and ONLY reason this country's women get to live 10 years longer and weigh 19 kilos less than we do.

    (And actually, it really has NOTHING to do with genetics or some secret diet and really, EVERYTHING to do with "HOW" they are eating.)

    BTW, I said "HOW", not "WHAT"...

    CLICK this link to reveal if this brief questionnaire can help you release your true weight loss possibilities

    ReplyDelete

Translate

Search This Blog

Followers