Definition List

LightBlog
Viral Gawali

Friday, July 20, 2018

दि. 20/07/2018 वार - शुक्रवार

📅 दि. 20/07/2018 वार - शुक्रवार
=========ஜ۩۞۩ஜ=========
🌷   📆 .  दिनविशेष .  📆 🌷
=========ஜ۩۞۩ஜ=========
💥 ठळक घडामोडी :-
१४०२: तैमूरलंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले.
१८०७: निकेफोरे नीएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले.
१८२८: मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.
१८७१: ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला.
१९०३: फोर्ड मोटर कंपनीतून पहिली मोटारगाडी बाहेर पडली.
१९०८: बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने बँक ऑफ बडोदा ची स्थापना झाली.
१९२६: मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.
१९४४: दुसरे महायुद्ध – क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन अ‍ॅडॉल्फ हिटलर बचावला.
१९४९: इस्त्रायल व सीरीयाने शांतता करार केल्यामुळे १९ महिने सुरू असलेले युद्ध संपले.
१९५२: फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक खेळांना सुरूवात झाली.
१९६०: सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी.
१९६९: नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला.
१९७३: केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस कियानो यांनी जाहीर केले की देशातील आशियाई लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.
१९७६: मंगळावर प्रथमच व्हायकिंग-१ हे मानवरहित अंतराळयान उतरले.
१९८९: म्यानमारच्या सरकारने ऑँग सान सू कीला नजरकैदेत टाकले.
२०००: अभिनेते दिलीपकुमार यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार जाहीर.
२०१५: पाच दशकांनंतर अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये राजनयिक संबंध पुन्हा सुरू झाले.

💥 जन्म :-
१८२२: जनुकांची संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ ग्रेगोर मेंडेल
१८३६: ज्वरमापीचा शोध लावणारे डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट
१८८९: बीबीसी चे सहसंस्थापक जॉन रीथ
१९११: भारतीय क्रिकेट खेळाडू बाका जिलानी
१९१९: माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी
१९२१: बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक पंडित सामताप्रसाद
१९२९: हिन्दी चित्रपट अभिनेता राजेंद्रकुमार
१९७६: भारतीय क्रिकेट खेळाडू देबाशिष मोहंती

💥 मृत्यू :-
१९२२: रशियन गणितज्ञ आंद्रे मार्कोव्ह
१९३७: रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी
१९४३: कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी
१९५१: जॉर्डनचा राजा अब्दुल्ला (पहिला)
१९६५: क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त
१९७२: अभिनेत्री गीता दत्त
१९७३: अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ ब्रूस ली
१९९५: शास्त्रीय गायक शंकरराव बोडस
२०१३: भारतीय राजकारणी खुर्शिद आलम खान
बटुकेश्वर दत्त

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers