आजची प्रश्नमंजुषा दि. 25/07/2018 वार - बुधवार
१) 'जातककथा'च्या अनुवादिका कोण ?
दुर्गा भागवत
२) व्ही.एस.एस.सी.चे विस्तारित रूप काय ?
विक्रम साराभाई स्पेस सेंटर
३) नायलॉन, प्लॅस्टिकचा शोध कोणी लावला ?
कराथर्स
४) पी. ए. संगमा यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली. ?
'नॅशनल पीपल्स पार्टी'
५) र्जमन नॅशनल सोशालिस्ट पार्टीची स्थापना कधी झाली ?
५ जानेवारी १९१९
No comments:
Post a Comment